GATE Cutoff 2023: गेट निकाल जाहीर, येथे पहा कटऑफ लिस्ट

GATE Cutoff 2023: गेट निकाल जाहीर, येथे पहा कटऑफ लिस्ट

GATE Cutoff 2023: GATE 2023 साठी सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT कानपूर यांनी काल, 16 मार्च 2023 रोजी GATE 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा 4, 5, 11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली होती आणि तात्पुरती आन्सर की 21 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवार आता … Read more